Section 8 Company · Akole, Maharashtraकलम ८ कंपनी · आकोले, महाराष्ट्र
वारूळ फाऊंडेशन
Varul Foundation
Varul: A Home for Curious Mindsवारूळ: जिज्ञासू मनांचे घर
परिवर्तनाची ज्योत पेटवूया
Who we areआम्ही कोण आहोत
Small, steady acts —
built into something lastingछोटी, सातत्यपूर्ण पावले —
टिकणाऱ्या बदलाकडे
Varul Foundation exists to create equitable opportunities for every child to learn, grow, and thrive — by strengthening education, nurturing a culture of reading, supporting holistic development, and empowering communities to build a better future. Our name comes from वारूळ, a termite mound raised grain by grain: that is how we work, consistently and with the community, not for it.
प्रत्येक मुलाला शिकण्याची, वाढण्याची आणि यशस्वी होण्याची समान संधी मिळावी यासाठी वारूळ फाऊंडेशन कार्यरत आहे — शिक्षण बळकट करून, वाचनसंस्कृती रुजवून, सर्वांगीण विकासाला पाठबळ देऊन आणि समुदायांना सक्षम करून. आमचे नाव वारूळ या शब्दावरून आले आहे — कणाकणाने रचलेले वारूळ. आम्हीही असेच, समुदायासाठी नव्हे तर समुदायासोबत, सातत्याने काम करतो.
Read Our Story →आमची कहाणी वाचा →-
01
A culture of readingवाचनसंस्कृती
Libraries and reading programmes that give children a lifelong love of books, not just literacy skills.
ग्रंथालये आणि वाचन कार्यक्रम जे मुलांमध्ये केवळ साक्षरता नव्हे, तर पुस्तकांविषयी आयुष्यभराची आवड निर्माण करतात.
-
02
Holistic developmentसर्वांगीण विकास
We support children's cognitive, social, emotional and life skills — not academics alone.
आम्ही केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता मुलांच्या बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि जीवन कौशल्यांनाही पाठबळ देतो.
-
03
Built through partnershipभागीदारीतून उभारणी
We work with schools, educators, parents, government bodies and CSR partners to build sustainable programmes.
शाळा, शिक्षक, पालक, शासकीय संस्था आणि सीएसआर भागीदार यांच्यासोबत मिळून आम्ही टिकाऊ उपक्रम उभारतो.
-
04
Community ownershipसामुदायिक मालकी
Capacity-building for teachers, parents and volunteers so change is locally led and lasting.
शिक्षक, पालक आणि स्वयंसेवकांची क्षमता वाढवली जाते, जेणेकरून बदल स्थानिक पातळीवरून घडतो आणि टिकतो.
0
Children reached through learning circles
शिक्षण मंडळांद्वारे पोहोचलेली मुले
0
Villages & communities active in
सक्रिय गावे व समुदाय
0
Volunteers on the ground
कार्यक्षेत्रातील स्वयंसेवक
0
Registered & growing since
या वर्षापासून नोंदणीकृत व वाढत आहे
What we doआम्ही काय करतो
Programs built around peopleमाणसांभोवती रचलेले उपक्रम
A short look at where our energy goes. Every program below has room for volunteers, donors and partners.
आमची ऊर्जा कुठे खर्ची पडते याचा हा एक धावता आढावा. खालील प्रत्येक उपक्रमात स्वयंसेवक, देणगीदार आणि भागीदारांना वाव आहे.
Reading Culture & Literacyवाचनसंस्कृती व साक्षरता
Libraries and reading programmes that build strong literacy foundations and a lifelong love of books.
भक्कम साक्षरता पाया आणि पुस्तकांविषयी कायमची आवड निर्माण करणारी ग्रंथालये व वाचन कार्यक्रम.
Ongoingसुरू आहेHolistic Developmentसर्वांगीण विकास
Activity-based learning that strengthens children's cognitive, social, emotional and life skills.
कृतीआधारित शिक्षण जे मुलांची बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि जीवन कौशल्ये बळकट करते.
Ongoingसुरू आहेCapacity Buildingक्षमता बांधणी
Training and support for teachers, parents and community volunteers to sustain learning locally.
शिक्षण स्थानिक पातळीवर टिकावे यासाठी शिक्षक, पालक आणि स्वयंसेवकांना प्रशिक्षण व पाठबळ.
Ongoingसुरू आहेJoin the moundवारुळात सामील व्हा
Three ways to build with usआमच्यासोबत जोडण्याचे तीन मार्ग
Donateदेणगी द्या
Support programs directly — every contribution is tracked and accounted for.
उपक्रमांना थेट पाठबळ द्या — प्रत्येक देणगीचा हिशोब ठेवला जातो.
Volunteerस्वयंसेवक व्हा
Give time, skills or presence — on the ground or remotely.
तुमचा वेळ, कौशल्य किंवा उपस्थिती द्या — प्रत्यक्ष किंवा दूरस्थपणे.
Partner With Usआमच्यासोबत भागीदार व्हा
CSR teams, schools and organisations — let's design something together.
सीएसआर टीम्स, शाळा आणि संस्था — चला एकत्र काहीतरी घडवूया.